PM Kisan: PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 12 व्या हप्त्याचे पैसे 20 दिवसांत जमा होतील खात्यात

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करते. तुम्हीही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार याची माहिती समोर आली आहे. 2022 च्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले … Continue reading PM Kisan: PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 12 व्या हप्त्याचे पैसे 20 दिवसांत जमा होतील खात्यात