मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे … Continue reading मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे