RBI : मोठी बातमी! तुमचेही या बँकेत खाते असेल तर आता १५ हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

Reserve Bank Of India: सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी अनेक निर्णय घेतले आहेत. RBI ने अलीकडेच मुंबईच्या रायगड को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत, त्यानंतर ग्राहकांना या बँकेतून फक्त एका मर्यादेत पैसे काढता येणार आहेत. जर तुमचेही त्यात खाते असेल तर जाणून घ्या बँकेने हे निर्बंध का घातले आहेत आणि आता … Continue reading RBI : मोठी बातमी! तुमचेही या बँकेत खाते असेल तर आता १५ हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत