IPL 2023 Final: राखीव दिवशीही सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी?

आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता, परंतु पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. या कारणास्तव, अंतिम सामना राखीव दिवस (29 मे) केला जाईल. पण राखीव दिवशीही पाऊस खलनायक ठरला तर विजेता कसा ठरणार. त्याबद्दल जाणून घेऊया. अशा प्रकारे विजेता … Continue reading IPL 2023 Final: राखीव दिवशीही सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी?