VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर

‘मन उडू उडू झालं’ आणि ‘फुलपाखरू’  या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरामध्ये पोहोचली आहे. हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चाहते अभिनेत्रीबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ (Hruta-Parteeks … Continue reading VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर