पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यामध्ये आपल्याला आरोग्याकडे अधिक भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी … Continue reading पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?