PAN- Aadhaar Link Status: आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही? असं चेक करा

जर तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर तुमचे पॅन कार्ड निरुपयोगी होईल हे केंद्र सरकार आणि आयकर विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. पॅनकार्ड हे एक असे दस्तऐवज आहे, ज्याशिवाय आर्थिक संबंधित अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न भरणे आणि आयकराशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. मात्र, तुमचे पॅन कार्ड आधारशी … Continue reading PAN- Aadhaar Link Status: आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही? असं चेक करा