केंद्रात किती सरकारी पदे रिक्त आहेत? कोणत्या विभागात सर्वाधिक नोकऱ्या आहेत? जाणून घ्या सर्व

सरकारी नोकरीची इच्छा कोणाला नसते? लोक त्यासाठी वर्षानुवर्षे तयारी करतात पण त्यांची निवड होत नाही. अनेकवेळा असे घडते की भरती येते, परीक्षाही होतात, पण त्याचा निकाल रद्द होतो आणि कधी कधी पेपर फुटतो. तरीही उमेदवार आशा सोडत नाहीत. पण केंद्र सरकारमध्ये किती पदे रिक्त आहेत हे तुम्हाला माहिती आहे का. सरकारने लोकसभेत ही माहिती दिली … Continue reading केंद्रात किती सरकारी पदे रिक्त आहेत? कोणत्या विभागात सर्वाधिक नोकऱ्या आहेत? जाणून घ्या सर्व