Bhagyashree Mote: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा हा लुक पाहिलात का? फोटो पाहून नेटकरी झाले फिदा!

सध्या भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत आहे.मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. अभिनयापेक्षा भाग्यश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असते.   View this post on Instagram   A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote) भाग्यश्रीचा कलाविश्वात फारसा वावर नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत … Continue reading Bhagyashree Mote: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा हा लुक पाहिलात का? फोटो पाहून नेटकरी झाले फिदा!