Har Ghar Tiranga Abhiyan: स्वातंत्र्याच्या अमृत सोहळ्याच्या रंगात रंगला देश, गावोगावी फडकला तिरंगा; पहा फोटो

Har Ghar Tiranga Abhiyan : भारत स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहे. देशवासीय स्वातंत्र्याच्या जल्लोषात तल्लीन झालेले दिसतात. याची झलक गुजरातमधील अहमदाबाद शहरातही पाहायला मिळाली, जिथे … Continue reading Har Ghar Tiranga Abhiyan: स्वातंत्र्याच्या अमृत सोहळ्याच्या रंगात रंगला देश, गावोगावी फडकला तिरंगा; पहा फोटो