Happy Birthday Salman Khan: 75 रुपये होती पहिली कमाई, आज आहे करोडोंचा मालक; जाणून घ्या रंजक गोष्टी

Salman Khan Birthday: बॉलिवूड सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला बॉलिवूडमध्ये पंख पसरून 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक वेडे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त … Continue reading Happy Birthday Salman Khan: 75 रुपये होती पहिली कमाई, आज आहे करोडोंचा मालक; जाणून घ्या रंजक गोष्टी