Guru Purnima 2023 Wishes in Marathi: गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

Guru Purnima 2023 Wishes in Marathi: आज (सोमवारी 2) जुलै रोजी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) साजरी केली जात आहे. गुरुपौर्णिमा हा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार वेदांचे रचनाकार महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते. गुरूला देवाचा … Continue reading Guru Purnima 2023 Wishes in Marathi: गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी