Gina Lollobrigida Passes Away: जगातील सर्वात सुंदर महिला जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन

Italian actress Gina Lollobrigida passes away: 50 आणि 60 च्या दशकात युरोपियन चित्रपटसृष्टीत स्टारडम मिळवणारी इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. जीनाला तिच्या एका चित्रपटामुळे जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा किताब मिळाला होता. अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण हॉलिवूड शोककळा पसरली  आहे. सेलेब्स आणि राजकीय नेते सोशल मीडियावर जीना लोलोब्रिगिडाला श्रद्धांजली अर्पण … Continue reading Gina Lollobrigida Passes Away: जगातील सर्वात सुंदर महिला जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन