कोकणातील गणेशोत्सव

गावातील गणेशोस्तव म्हणजे जणू भक्ती, चैतन्य, आनंद आणि उत्साहाला उधाणच. गणेशोत्सव म्हटला की अवघ्या कोकणी माणसाला आपल्या गावाकडील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही. मग ते गाव खेडे कोकणातील कोणतेही असो. ज्याचे बालपण कोकणात गेले असेल आणि या उत्सवाच्या वेळी ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी त्याचे पाय गावच्या गणपतीकडे आपोआप वळतात आणि सर्व चाकरमानी कोकणाची … Continue reading कोकणातील गणेशोत्सव