रोनाल्डोपासून मेस्सीपर्यंत या स्टार खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड आहेत खूप सुंदर, पाहा फोटो

फिफा विश्वचषक स्पर्धेची क्रेझ जगभरात आहे. दरम्यान, रोनाल्डोपासून मेस्सीपर्यंतच्या गर्लफ्रेंड आणि पत्नींबाबत बरीच चर्चा आहे. जगातील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज खूप चर्चेत आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड रॉड्रिग्ज यांना 4 मुले आहेत.   View this post on Instagram   A … Continue reading रोनाल्डोपासून मेस्सीपर्यंत या स्टार खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड आहेत खूप सुंदर, पाहा फोटो