”ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले

Mumbai Indians: फ्रँचायझीने शुक्रवारी अचानक मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर चाहते चांगलेच संतापलेले दिसले. हिटमॅनची फॅन ब्रिगेड सोशल मीडियावर पूर्णपणे संपात व्यक्त करत आहेत. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनी फ्रँचायझीविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. कोणी मुंबईचा झेंडा जाळला तर कोणी समर्थन बंद करण्याबाबत बोलत आहे.   View this post … Continue reading ”ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले