प्रसिद्ध अभिनेत्रीची मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या!

Tunisha Sharma Dies By Suicide: प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन तिनं आपलं जीवन संपवलंय.  नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे.  तुनिषा शर्माने भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप या ऐतिहासिक शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय त्यांनी चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर … Continue reading प्रसिद्ध अभिनेत्रीची मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या!