Eknath Shinde Cabinet Expansion : भाजपचे 8, शिंदे गटाचे 7; राज्याच्या मंत्रिमंडळात ही नावं निश्चित…

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होणार आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मंत्रिवाटपाचा निर्णय झाला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आठ आणि एकनाथ शिंदे गटाचे सात मंत्री पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, या यादीत महाराष्ट्राच्या मागील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ताही या शिंद … Continue reading Eknath Shinde Cabinet Expansion : भाजपचे 8, शिंदे गटाचे 7; राज्याच्या मंत्रिमंडळात ही नावं निश्चित…