सावधान! जेवनानंतर थंड पाणी पिल्याने होतं आरोग्याचं मोठं नुकसान

जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल जे जेवताना थंड पाणी घेऊन बसतात, तर ही सवय लगेच बदला. होय, थंड पाणी पिण्याची तुमची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. एवढेच नाही तर थंड पाणी पिल्याने पित्ताशयालाही इजा होते. वास्तविक, आपल्या शरीराचे सामान्य तापमान … Continue reading सावधान! जेवनानंतर थंड पाणी पिल्याने होतं आरोग्याचं मोठं नुकसान