Chanakya Niti : या 5 गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नका; नाहीतर होईल पश्चाताप

Chanakya Niti : जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीतमध्ये सापडतो. त्यामुळे या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका प्रत्येकाकडे दुःख शेअर करू नका – तुमचा त्रास आणि दुःख सर्वांना सांगणे टाळा. तुमचे दुःख ऐकूण लोक सहसा मदत करण्याऐवजी तुमच्या … Continue reading Chanakya Niti : या 5 गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नका; नाहीतर होईल पश्चाताप