Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ‘या’ चुका करु नका

मुलं लहान असली की, ते आपल्या पालकांकडून शिकत असतात. वाढत्या वयात लहान मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावणे हे पालकांचे काम असते. परंतु, मुले घरात असताना पालकांची चिंता अधिक वाढत जाते. मुलांना योग्य त्या वयात योग्य ती जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. मुलांना योग्य कामाची सवय लावा, सवयी लावताना त्यांना समजवून सांगणे गरजेचे असते. त्यांना ओरडून … Continue reading Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ‘या’ चुका करु नका