बापरे! डॉक्टरांनी 15 वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढली चार्जिंग केबल

अनेकवेळा असे घडते की मुले खेळताना चुकून काही नको असलेली गोष्ट तोंडात टाकतात, जी थेट त्यांच्या पोटात जाते. अशा स्थितीत नंतर त्यांना पोटदुखी होते. मग डॉक्टरकडे जा, ऑपरेशन करून घ्या, या सगळ्याचा त्रास होतो आणि कधी कधी जीवालाही धोका असतो. म्हणूनच असे म्हटले जाते की अशा सर्व गोष्टी मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात, ज्या ते त्यांच्या तोंडात … Continue reading बापरे! डॉक्टरांनी 15 वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढली चार्जिंग केबल