Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे 6 उपाय! रखडलेली कामे पूर्ण होतील

Guru Purnima 2022: आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. सनातन धर्माचे लोक हा दिवस महर्षी वेद व्यासजींची जयंती म्हणून पाळतात. या दिवशी गुरुची विशेष पूजा केली जाते. भारतीय संस्कृती आणि पौराणिक ग्रंथांमध्ये गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण केवळ गुरूचे शिक्षण माणसाचे जीवन सार्थक बनवते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेचा सण अत्यंत … Continue reading Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे 6 उपाय! रखडलेली कामे पूर्ण होतील