PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा 13वा हप्ता घेण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी करा, नाहीतर…

PM Kisan 13th Installment Update: देशातील करोडो लोकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. जर तुम्हाला 13व्या हप्त्यासाठी (pm kisan 13th installment) पैसे मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी या 2 गोष्टी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे महत्त्वाचे काम केले नाही तर तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी (पीएम किसान ई-केवायसी) आणि … Continue reading PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा 13वा हप्ता घेण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी करा, नाहीतर…