Devendra Fadnavis meets Raj Thackeray फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण

Devendra Fadnavis meets Raj Thackeray महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस यांनी राज ठाकरे यांची दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरेंवर गेल्या महिन्यातच शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली भेट आहे. ‘शिवतीर्थ’वर पोहोचलेल्या फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात … Continue reading Devendra Fadnavis meets Raj Thackeray फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण