बापरे इतका राग! अंपायरच्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नर चिडला, आदळली बॅट मग…
ऑस्ट्रेलियाने भलेही श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय नोंदवला असेल पण संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. वॉर्नरच्या सततच्या फ्लॉपमुळे कांगारू संघाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध, वॉर्नर 11 धावा करून बाद झाला, त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मधुशंकाने एलबीडब्ल्यू केले. मात्र, डेव्हिड वॉर्नरला अंपायरचा हा निर्णय योग्य वाटला नाही आणि तो यावर आपला संयम गमावताना दिसला. … Continue reading बापरे इतका राग! अंपायरच्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नर चिडला, आदळली बॅट मग…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed