रडणं आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या रडण्याचे फायदे

रडणं (crying) हे नेहमीच कमीपणाचं किंवा दुबळेपणाच लक्षण मानलं जात. हळव्या मनाची माणसंच जास्त रडतात असेही म्हटले जात. पण एका संशोधनानुसार कधी कधी रडणं हे प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. विज्ञानाने (science) या गोष्टीचा खुलासा केला आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या भावना खुलून व्यक्त करता तेव्हा तुम्हाला हसण्यासोबतच रडूही येतं. आणि याचेच अनेक फायदे सुद्धा आहेत. … Continue reading रडणं आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या रडण्याचे फायदे