Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

राजकारणाच्या मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रिकेटच्या मैदानावरही तूफान फटकेबाजी करताना पहायला मिळाले. डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी एकनाथ शिंदे यांना बॅटिंग करण्याचा मोह आवरला नाही. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट … Continue reading Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी