Browsing Category

खेळविश्व

IPL 2020 : 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा, ‘या’ संघाच्या कर्णधाराचा अद्याप पत्ता नाही!

इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन म्हणजेच IPL 2022 पुढच्या महिन्यात 26 मार्चपासून सुरू होणार आहे.  यंदा IPL मध्ये 10 संघ खेळताना दिसणार आहेत. या 10 पैकी 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त एका संघाच्या कर्णधाराची घोषणा…
Read More...

श्रेयसने मोडला विराटचा विक्रम, श्रेयस ठरला ३ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

भारताने रविवारी तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही.…
Read More...

IPL 2022 : पंजाब किंग्जचा कर्णधार ठरला, ‘हा’ खेळाडू असेल नवा कर्णधार

आयपीएल २०२२ साठी IPL 2022 पंजाब किंग्जचा कर्णधार Punjab Kings निश्चित झाला आहे. पंजाबचा मागील सिझनमधील कर्णधार केएल राहुल KL Rahul यंदा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या रिक्त जागेवर आता राहुलचा मित्र मयंक अग्रवालची…
Read More...

भारताच्या विजयाचे ‘श्रेय’ अय्यरला, टी२० मालिकेत भारताने श्रीलंकेला दिला ‘क्लीन…

धर्मशाला : टीम इंडियाने शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव केला India vs Sri Lanka, 3rd T20I. यासह भारतीय संघाने ही टी२० मालिका ३-० अशी खिशात घातली. तिसऱ्या टी-२० मध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय…
Read More...

‘या’ दोन संघांत होणार आयपीएल २०२२ची पहिली मॅच, वानखेडेवर रंगणार झुंज!

आयपीएल २०२२ (IPL २०२२) २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. १० संघांच्या या स्पर्धेचा सलामीचा सामना मागील हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळवला जाणार आहे. म्हणजेच गतविजेता चेन्नई…
Read More...

कॉफी प्यायला येणार?, चक्क रोहित शर्मा तुम्हाला विचारतोय, पाहा व्हिडिओ

धर्मशाला -  श्रीलंकेविरुद्ध काल झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यामध्ये रोहित शर्मा आपल्या बॅटने फारशी चमक दाखवू शकला नाही. रोहित शर्मा काल झालेल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला. पण संघाचा कर्णधार म्हणून मधल्या फळीच्या कामगिरी पाहता रोहित शर्मा…
Read More...

चिंताजनक बातमी, डोक्याला चेंडू लागल्याने इशान किशन हॉस्पिटलमध्ये दाखल

टीम इंडियाने धर्मशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये श्रीलंकेवर India vs Sri Lanka ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतरही भारतीय टीमला काळजीत टाकणारी एक बातमी…
Read More...

IND VS SL: दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 2-0 ने घेतली विजयी आघाडी

धर्मशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत India won by 7 wkts भारताने 3 सामन्यांच्या या टी२० मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी…
Read More...

घरगुती हिंसाचार प्रकरणी भारताचा दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेस दोषी, कोर्टाने सुनावली शिक्षा

मुंबई - भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. पेसवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईने २०१४ साली हे आरोप केले होते. त्या प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला…
Read More...