Gauhar Khan Pregnancy : गौहर खानच्या घरी हलणार पाळणा, खास व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

आलिया भट्ट, सोनम कपूर, बिपाशा बसू आणि देबिना बॅनर्जीनंतर आता अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. होय! गौहर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. 39 वर्षीय गौहर खान प्रेग्नंट आहे आणि हे सांगण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. गौहर खान आणि जैद दरबारच्या आनंदासाठी चित्रपट आणि … Continue reading Gauhar Khan Pregnancy : गौहर खानच्या घरी हलणार पाळणा, खास व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज