ODI World Cup 2023 पूर्वी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, ‘हे’ मोठे खेळाडू IPL-16 पासून राहू शकतात दूर

रविवारी मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सांघिक आढावा बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात खेळाडूंच्या दुखापती हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. भारत या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमानपद भूषवणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आपल्या प्रमुख खेळाडूंना आयपीएल दरम्यान विश्रांती देऊ शकते. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली … Continue reading ODI World Cup 2023 पूर्वी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, ‘हे’ मोठे खेळाडू IPL-16 पासून राहू शकतात दूर