हत्या की आत्महत्या! तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा, धक्कादायक रिपोर्ट आला समोर

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचे पोस्टमॉर्टम मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे. अभिनेत्रीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. सध्या पोलिसांनी तुनिषाचा मृतदेह रुग्णालयातच ठेवला आहे. तिच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तुनिषाने शनिवारी 24 डिसेंबर 2022 रोजी शूटिंग सेटवर आत्महत्या केली होती. तिचा सहकलाकार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये ती मृतावस्थेत आढळली. … Continue reading हत्या की आत्महत्या! तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा, धक्कादायक रिपोर्ट आला समोर