गद्दार आमदारांनी बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावावं : भास्कर जाधव

भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर लावण्यावरून खोचक शब्दात टीका केली आहे. गद्दारांनी स्वतःच्या घराच्या पुढे लावलेल्या पाटीवरील बापाचे नाव काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावावे असं जाधव म्हणाले आहेत. तुम्ही स्वतःच्या बापाचे नाव काढून बाळासाहेबांचे नाव लावाल तरच तुमची निष्ठा आम्हाला दिसेल असंही जाधव म्हणाले. हिंगोलीमध्ये (Hingoli) शिवसेनेच्या वतीने … Continue reading गद्दार आमदारांनी बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावावं : भास्कर जाधव