Monsoon Health Tips: पावसाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

पावसाळ्यात पोटाच्या आरोग्याची (Stomach Health) अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या ऋतूत रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याची (Monsoon Health Tips) गरज असते. यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले मिळतात. परंतु आयुर्वेदात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या एका विशेष पदार्थाचा उल्लेख आहे. तो पदार्थ म्हणजे बहुगुणी मध. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात मध (Honey In Monsoon) खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. … Continue reading Monsoon Health Tips: पावसाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण