डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवे…

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खाली दिलेले 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवेत कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत. आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे. यशस्वी क्रांतीसाठी केवळ असंतोषच पुरेसा असतो असे नाही तर त्यासाठी न्याय, राजकीय आणि सामाजिक हक्कांवर दृढ विश्वास ठेवणे … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवे…