Little Girls Dance: ‘मेरे सपनो की रानी’ गाण्यावर लहान मुलींचा जबरदस्त डान्स, Video होतोय व्हायरल

एका क्लासिक बॉलीवूड गाण्यावर नृत्य करताना दोन मुलींचा एक मोहक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये राहणारे मुलीचे वडील रमेश भंडारी छेत्री यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला 128k व्ह्यूज आणि 15,000 लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ तूफान वायरल होतं आहे.     View this post on Instagram   A post shared by Ramesh … Continue reading Little Girls Dance: ‘मेरे सपनो की रानी’ गाण्यावर लहान मुलींचा जबरदस्त डान्स, Video होतोय व्हायरल