धक्कादायक : आटपाडीतील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात धर्मगुरूने तंत्र मंत्राने केला उपचार

सांगली : काल आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील एका पेशंटवर एका तथाकथित धर्मगुरूने तंत्र मंत्र, प्रार्थनेचा उपचार केला. याचा व्हिडिओ आज दिवसभर समाजमाध्यमांवर तसेच काही न्यूज चॅनेल वर आला आहे. तंत्र मंत्राने, प्रार्थनेने रोग बरे करणे, दैवी शक्तीच्या साहाय्याने रोग बरा करण्याचा दावा करणे, हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात असे … Continue reading धक्कादायक : आटपाडीतील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात धर्मगुरूने तंत्र मंत्राने केला उपचार