Alia Bhatt ‘या’ दिवशी देऊ शकते बाळाला जन्म, जाणून घ्या तारीख

आलिया भट्ट लग्नानंतर लगेचच प्रेग्नेंसीमुळे पहिल्यापासूनच चर्चेत आहे. आलिया नोव्हेंबरमध्ये आई होणार असल्याचे सांगितले जात असले तरी तारखेबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलियाच्या बाळाचा जन्म 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होऊ शकतो. असेही सांगण्यात आले आहे की डिलिव्हरीची तारीख आलिया भट्टची बहीण शाहीन हिच्या वाढदिवसाच्या आसपास असू शकते, जो 28 नोव्हेंबरला आहे. … Continue reading Alia Bhatt ‘या’ दिवशी देऊ शकते बाळाला जन्म, जाणून घ्या तारीख