संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

Sanjay Raut Arrest: संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत ते म्हणाले, शिवसेनेला संपवण्याचा, महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा हा डाव आहे. हे सर्वांसमोर आहे आणि सर्वज्ञात आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली असली तरी तपासानंतर सत्य बाहेर … Continue reading संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..