Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

सारा अली खान तिच्या क्यूट व्हिडिओ आणि धमाकेदार खुलाशांमुळे चर्चेत आली आहे. टीची  स्टाइल लोकांना खूप आवडते. नुकतेच साराने काही बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा अली खानने लेहेंगा घालून एक अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. लेहेंगा-चोलीमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.   View this post on Instagram   A post shared by Sara … Continue reading Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल