Video: ”आमचे देव ही दारू पितात”, अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर व्यक्त करत असते. 2022 मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. संपूर्ण वर्षभर केतकी खूप चर्चेत राहिली. केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर जास्त करून फेसबुकवर सक्रीय झाली. त्यानंतर केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येत आहेत. दरम्यान … Continue reading Video: ”आमचे देव ही दारू पितात”, अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed