मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयामध्ये(Navi Mumbai MGM Hospital) … Continue reading मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed