Video Viral:…उंदराची शिकार करताना सापाचा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अजगराच्या शिकारीचे लाइव्ह व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अजगर जिवंत हरणासारख्या मोठ्या प्राण्यालाही गिळतो. पण राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सापांनी उंदराची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उंदराला तोंडात पकडल्यानंतर सापाने त्या उंदराला पूर्ण गिळले. उंदराच्या शिकारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्रिंकेट सापाने या उंदराची शिकार केली होती. राजस्थानातील एकमेव पर्वतीय पर्यटन स्थळ असलेल्या … Continue reading Video Viral:…उंदराची शिकार करताना सापाचा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल