Big Breaking: चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भारतात एन्ट्री
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. दरम्यान, चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या Omicron च्या सब-व्हेरियंट BF7च्या एका प्रकरणाची पुष्टी वडोदरा येथील एका रुग्णामध्ये झाली आहे. Omicron च्या सब-व्हेरियंट BF7 ने चीनमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे BF7 प्रकरण सापडले आहे. एका अनिवासी भारतीय … Continue reading Big Breaking: चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भारतात एन्ट्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed